नमस्कार !!!

खुडी गावात आपले स्वागत करीत आहोत...

इतिहास

खुडी प्रभु परशुरामाने निर्माण केलेली पावन भुमी म्हणजे कोकण! याच नयनरम्य कोकणातील देवगड-लिंगडाळ-आचरा मार्गावरील देवगड पासुन २० आणि आचरापासुन १० कि.मी. वर वसलेले एक सुंदर गाव म्हणजे #खुडी.कोकणातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या गावांमध्ये ज्यांचे नाव घ्यावे असा एक अतिशय सुंदर गाव. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो निळाशार समुद्र. निसर्गाची अद्भुत अदाकारी म्हणजे निलवर्णी समुद्र. जी कोकणची शाण आहे. पण या खुडी गावाला समुद्र किनारा नाही. खुडीच्या सिमेवर असलेल्या मुणगे या गावाला समुद्र लाभला आहे. परंतु समुद्राच्या अभावामुळे खुडी गावाच्या लौकिकात जराही उणीव भासत नाही. समुद्र नसला तरीही समुद्राच्या तोडीस तोड डेणारे नदी,नाले व खुडी गावाची शान असे खोड्याळ तलाव आहे. खुडीचे धडधडते ह्‌दय अशी या तलावाची ओळख आहे. खोड्याळ तलावाच्या शेजारी असलेला निसर्ग सौंदर्याने नटलेला डोंगर म्हणजे खुडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा. गावाच्या पुर्वेकडुन दक्षिणेकडे वाहणारी गंगामाई,गावाच्या चारी बाजुंनी असलेल्या उंच डोंगररांगा व गर्द झाडी,पावसाळ्यात याच डोंगर रांगातुन वाहवारे,खळखळणारे धबधबे,नदीनाल्यांना असलेले बंधारे यासारख्या अनेक सृष्टीसौंदर्याने नटलेला-गजबजलेला हा गाव.

BalU ghadi

Simply Dummy Text

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.

Simply Dummy Text

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.

Simply Dummy Text

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.

जागृत देवस्थाने

श्री देवी हेदुबाई

श्री देवी हेदुबाई

Janie Doe

Janie Doe

UI Designer
Katie Fox

Katie Fox

Fashion Blogger
Melisa Edwards

Melisa Edwards

Food Critic
Richard Roe

Richard Roe

UX Designer
Janie Doe

Janie Doe

UI Designer
Katie Fox

Katie Fox

Fashion Blogger
Melisa Edwards

Melisa Edwards

Food Critic

Recent Blog Posts

Lorem Ipsum has been the industry's standard dummy text.

Shree devi hedubai mandir khudi | श्री देवी हेदुबाई मंदिर खुडी ( khudi gramdevta )